श्री.भैरवनाथ शिक्षण संस्था व सेवाभावी संस्था
कोरोची इचलकरंजी येथील 10 वी, 12 वी नंतर आपल्या आवडीचे करिअर आणि अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी दहावी-बारावीचे मार्ग महत्वाचे असतात, मार्ग तुलनेने कमी असले, तरी चालू शकतील. ही संधी कृतीतील श्री भैरवनाथ शिक्षण समूहाच्या विविध कोर्सेस द्वारे मिळू शकते, जीवनात यशस्वी व्हायचे असले, तर विद्यार्थ्यांनी जिद्द आत्मविश्वास बाळगला पाहिजे व हेच जीवनात यशस्वी होण्याचे सूत्र आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक डॉ. प्रदीप पाटील (बाबा) यांनी केले.