(X-Ray – CT Scan Technician, MRI Technician)
एक वर्षांचा अभ्यासक्रम, दहावी उत्तीर्ण पात्रता एक्स-रे काढण्याचा कोर्स, ECG (इको कार्डियो ग्राफ), CT Scan या ट्रेडमध्ये प्रवेश म्हणजे रोजगाराची पूर्ण खात्री जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन खाजगी हॉस्पिटल ‘नगरपालिका आदी ठिकाणी नोकरीची संधी.