Skip to content

श्री.भैरवनाथ शिक्षण व सेवा-भावी संस्था

Shri.Bhairavnath Nursing School, Korochi – Ichalkarnji

Menu

ANM (Auxiliary Nursing and Midwifery)

Auxiliary Nursing and Midwifery (ए. एन. एम)-हा दोन वर्षांचा कोर्स आहे या दोन्हीसाठी बारावी आर्टस, कॉमर्स व सायन्स पासची पात्रता आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फ्री सर्व प्रकारचे दवाखाने व मोठ्या उदयोग या ठिकाणी. सरकारी नोकरी मध्ये चांगली संधी, कोरोना परिस्थिती नंतर या कोर्स ना सर्वत्र अधिक महत्व प्राप्त झाले असून पूर्वी पेक्षा हा कोर्स अधिक विद्यार्थी चांगल्या प्रकारे पूर्ण करत आहेत. व चांगल्या पगाराची नोकरी करत आहेत. परदेशात सुद्धा या कोर्स च्या विद्यार्थ्यांना कामाची अधिक संधी प्राप्त आहेत